राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी (ZP) कर्मचारी , पेन्शन धारकांना 60% दराने DA वाढ कधी ?
Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta 60% update ] : राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी ( ZP ) कर्मचारी, तसेच पेन्शन धारकांना 60 % दराने DA वाढ कधी होणार याबाबत सविस्तर अपडेट खालीलप्रमाणे पाहुयात .. राज्यातील या कर्मचाऱ्यांना 60% वाढीचा GR : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग मार्फत यापूर्वी लागू … Read more