Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta 60% update ] : राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी ( ZP ) कर्मचारी, तसेच पेन्शन धारकांना 60 % दराने DA वाढ कधी होणार याबाबत सविस्तर अपडेट खालीलप्रमाणे पाहुयात ..
राज्यातील या कर्मचाऱ्यांना 60% वाढीचा GR : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग मार्फत यापूर्वी लागू केलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01.01.2026 पासून ..
आखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्ती वेतन धारक त्याचबरोबर राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना 60% DA वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
परंतु राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शन धारकांना 60% दराने DA वाढीचा शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही .
सर्व राज्य कर्मचाऱ्यांना 60% DA वाढीचा GR कधी ? : राज्यातील सर्वच कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दि.01.01.2026 पासून महागाई भत्ता 60% दराने ( 02% DA वाढ ) लागू करणे संदर्भात अधिकृत शासन निर्णय जुलै 2026 अखेर निर्गमित होण्याची शक्यता आहे ..
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026