वेतन व भत्ते , वैद्यकी बील , थकीत वेतन अदा करणेबाबत सर्विस रेकॉर्डस अद्ययावत करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.09.04.2026
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Circular regarding digital service registration (records) in Shalarth system dated 09.04.2026 ] : शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्विस रेकॉर्डस करणेबाबत श्री.पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट यांच्या प्रती दि.09.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे … Read more