सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत , सुधारित GR !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Revised Government Resolution regarding the implementation of the Revised Assured Career Progression Scheme. ] : सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.31.07.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . या निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्याती खाजगी संस्था मधील मान्यताप्राप्त … Read more

निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा ; GR निर्गमित दि.07.04.2026

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Major Improvement in the Procedure for Granting Pension / Family Pension; Government Resolution (GR) Issued on 07.04.2026. ] : निवृत्तीवेतन / कुटंबनिवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये मोठी सुधारणा करणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.07.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , नामनिर्देशित … Read more

राज्यांमध्ये शिक्षक पदभरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.30.03.2026

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Important GR issued on 30.03.2026 regarding ensuring standard procedure for teacher recruitment in the states ] : मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करणेबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 30.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार नमदु करण्यात आले आहेत … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.05.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important Government Decisions (GR) were issued on 05.03.2026 regarding State Officers/Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.05.03.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.नगर विकास विभाग : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवामधील मख्याधिकारी , गट अ / सहायक आयुक्त , गट अ … Read more

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.24.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 06 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 06 major important Government Decisions (GR) were issued on 24.02.2026 regarding State Officers/Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.24.02.2026 रोजी 06 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.वेतन / भत्ते निधी वितरण : राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन /भत्ते अदा … Read more

Good News : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.24.12.2025

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR for grant distribution for December salary paid in January to state employees issued on 24.12.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत , राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 24.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more

EMPLOYEE GR : कर्मचारी संदर्भात दिनांक 24.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important government decisions were issued on 24.12.2025 regarding employees. ] : कर्मचारी संदर्भात दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.ऑनलाईन बदली : राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रणालीकरीता SMS व ई-मेल सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी येणाऱ्या खर्चास … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.27.11.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions (GR) were issued on 27.11.2025 regarding state employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासनांकडून 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR) निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.नोव्हेंबर वेतन अनुदान : माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत निधी वितरण … Read more

अनाथ आरक्षण धोरण मध्ये बदल करणेबाबत GR निर्गमित दि.14.11.2025

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 14.11.2025 regarding changes in Orphan Reservation Policy ] : अनाथ आरक्षण धोरण मध्ये बदल करणेबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दिनांक 14.11.2025  रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन पुरकपुत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , उपलब्ध पदांच्या 01 टक्के अशा उल्लेखा … Read more

नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.14.11.2025

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ November Paid in December 2025 Salary Grant Distribution ] : माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 14.11.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , सन 2025-26 या … Read more