Mh-tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ teacher prashikshan in summer vacations] : इयत्ता दुसरी ते चौथी वर्गाकरिता शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी नवीन अभ्यासक्रमानुसार उन्हाळी सुट्टीमध्ये प्रशिक्षण होणार आहे . याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत .
यानुसार नमूद करण्यात आले आहे की , राज्यस्तर प्रशिक्षण आयोजनासाठी प्रशिक्षणार्थी यांचे जनगणना प्रशिक्षण तसेच स्थळ निश्चिती या कारणास्तव यापूर्वी देण्यात आलेल्या प्रशिक्षण तारखांमध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर सुधारित वेळापत्रक व परिपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..
राज्यस्तर प्रशिक्षण दिनांक 8 ते 11 मे 2026 या कालावधीत आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शिर्डी कोपरगाव रोड कोकण ठाम जि. अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026