Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ The Eighth Pay Commission is examining these 07 demands of employee unions… ] : आठवा वेतन आयोगामार्फत कर्मचारी संघटनांच्या 7 मागणींवर तपासणी सुरु आहे . सविस्तर मागणी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
01.केंद्र सरकारचे आदेश केंद्रशाससित , सीएबी कर्मचाऱ्यांना एकदाच : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेले आदेश थेट केंद्र शासित प्रदेश व सीएबी कर्मचाऱ्यांना देखिल लागु करण्याची मागणी आहे . यावर विचार विनिमय सुरु आहे .
02.CGHS सुविधा : केंद्र शासकीय व सीएबीचे मध्ये नियुक्त होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचाऱ्यांना सीजीएचएस सुविधा लागु नाही , अशा कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच CGHS सुविधा लागु करण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
03.रजा रोखीकरण मध्ये वाढ : रजा रोखीकरणची मर्यादा सख्या 300 दिवसापर्यंत आहे , तर आता यांमध्ये वाढ करुन 400 दिवस अशी करण्याची मागणी करण्यात आली आहे .
04.पितृत्व रजाची मागणी : सध्या पुरुष कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीच्या प्रसुतीनंतर रजा अनुज्ञेय नाही , याकरीता पितृत्व रजा तसेच इतर धार्मिक विधींसाठी कौटुंबिक विधी रजा 28 दिवस अनुज्ञेय करण्याची मागणी करण्यात आली आहे .
05.पालकत्व रजा : केंद्र शासकीय प्रदेश मधील शिक्षकांना सध्या 08 नैमित्तिक रजा व 10 अर्जित रजा मिळतात , यांमध्ये वाढ करुन 14 नैमित्तिक रजा तर 30 अर्जित रजा वाढविण्याचा विचार केला जात आहे .
06.नविन वेतन आयोगाची तारिख : आठवा वेतन आयोग 01.01.2026 पासुनच लागु केला जाणार असला तर प्रत्यक्षात नोव्हेंबर 2027 पर्यंत नविन वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाणार आहे .
07.आरोग्य सुविधा : सरकारी कर्मचाऱ्यांना एकसमान आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मागणीवर विचार केला जात आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !