Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [Regulations regarding employee absenteeism even after the end of leave ] : रजा संपल्यानंतरही कर्मचाऱ्याची गैरहजेरी संदर्भात सविस्तर नियमावली खालील प्रमाणे पाहु शकता ..
जर रजा संपल्याच्या नंतर सक्षम प्राधिकाऱ्याने रजा वाढवून न दिल्यास , सदर कर्मचारी गैरहजर राहील्यास अशा प्रसंगी सदर गैरहजेरीच्या कालावधीकरीता वेतन मिळण्यास सदर कर्मचारी हा अपात्र ठरतो .
सदर कालावधी हा अर्धवेतनी रजेच्या खाती खर्च घातला जाईल व उर्वरित कालावधी असाधारण रजा म्हणून गणण्यात येईल . तसेच मंजूर रजा कालावधी संपल्याच्या नंतर स्वेच्छेने हेतुपुरस्तपर अनुपस्थित ..
राहीले असल्यास अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यांवर नियम 48 अंतर्गत शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येते . तसेच रजा संपण्याचा दिवस ते कामावर रुजु होण्याचा दिवस या दरम्यानचा संपुर्ण कालावधी यांमध्ये रविवार सुट्ट्या देखिल धरुन अनुपस्थिती म्हणून समजण्यात यावा असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026