Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Major Cabinet decision regarding general transfer of state employees dated 26.05.2026 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली संदर्भात मोठा कॅबिनेट निर्णय घेण्यात आला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , देशात सुरु असलेल्या जनगणना 2027 च्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 2026 मधील सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली आहे .
त्यानुसार आता सरकारला 30 जुन 2026 पर्यंत बदली प्रक्रिया राबविता येणार असून , मुदतवाढीबाबतचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेने जाहीर करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे .
तसेच याकरीता महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे नियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मध्ये सुधारणा करण्यात येणार असून , त्या संदर्भातील मसुद्यासही मंजूरी देण्यात येत आहे .
जनगणनेच्या कामाकरीता नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नयेत या केंद्र सरकारच्या दिलेल्या निर्देशानुसार राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे .

- दि.19.06.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.19.06.2026
- दि.16 जुन रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 06 मोठे कॅबिनेट निर्णय ..
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याचे अधिकार प्रदान करणेबाबत .. GR निर्गमित दि.16.06.2026
- किरकोळ रजा व बदली रजा मध्ये मोठी सुधारणा परिपत्रक निर्गमित ( वित्त विभाग ) दि.15.04.2026