Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ Good News: Approval Granted for Vehicle Allowance Hike; Major Financial Relief for Employees. ] : वाहन भत्ता वाढीस राज्य सरकारने मंजूरी दिल्याने , एप्रिल वेतनासोबत वाढीव भत्ता मिळणार आहे . हा वाढीव भत्ता कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार या संदर्भातील सविस्तर माहीती खालीलप्रमाणे पाहु शकता ..
प्राप्त माहितीनुसार , मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या प्रवास भत्ता वाढीस प्रशासनाने मंजूरी दिली आहे . यामुळे तब्बल 2500 शिक्षकांना वाढीव वाहन भत्ता एप्रिल 2026 वेतनासोबत मिळणार आहे .
महागाई भत्ताचे दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्याने , प्रवास भत्ता मध्ये देखिल वाढ लागु करण्यात आलेली आहे . सदर नमुद शिक्षकांना नियमानुसार प्रवास भत्ता व वाढीव महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यास मंजूरी दिली आहे .
याशिवाय इतर दैनिक भत्ते , वाहन खर्चाची प्रतिपुर्ती व बदली प्रवास भत्ता सुधारित दराने देण्यास मंजूरी देण्यात आली आहे . या निर्णयामुळे पालिका प्रशासन अंतर्गत कार्यरत 2500 शिक्षक / कर्मचाऱ्यांना राज्य सरकार प्रमाणे वाहन भत्ता , इतर देय भत्ते व सातवा वेतन आयोग थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे .
- जनगणनेच्या कामांमध्ये सहभागी झालेल्यांना बदली रजा देणेबाबत शासन निर्णय !
- शिक्षण संचालनालयाचे आदेश कोर्टाने फेटाळले ; आता शाळा 30 जुन पासुन सुरु होणार ..
- दि.10 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- मराठा समाजाला OBC प्रवर्गप्रमाणे सवलती व सोयी सुविधा देणे संदर्भात GR निर्गमित दि.05.06.2026
- शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !