शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ही अंतिम मुदत ; अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती !
Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ This is the deadline for teachers to pass the TET exam; otherwise, forced retirement! ] : शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता अंतिम मुदत देण्यात आली आहे . सदर मुदतीनंतर शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल . माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 29 मे 2026 रोजीच्या निर्णयानुसार , शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा … Read more