राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी (ZP) कर्मचारी , पेन्शन धारकांना 60% दराने DA वाढ कधी ?

Spread the love

Mh-Tv@24 संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta 60% update ] : राज्यातील सर्वच सरकारी / निमसरकारी ( ZP ) कर्मचारी, तसेच पेन्शन धारकांना 60 % दराने DA वाढ कधी होणार याबाबत सविस्तर अपडेट खालीलप्रमाणे पाहुयात ..

राज्यातील या कर्मचाऱ्यांना 60% वाढीचा GR : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग मार्फत यापूर्वी लागू केलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01.01.2026 पासून ..

आखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्ती वेतन धारक त्याचबरोबर राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांना 60% DA वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

परंतु राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शन धारकांना 60% दराने DA वाढीचा शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही .

सर्व राज्य कर्मचाऱ्यांना 60% DA वाढीचा GR कधी ? : राज्यातील सर्वच कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दि.01.01.2026 पासून महागाई भत्ता  60% दराने ( 02% DA वाढ ) लागू करणे संदर्भात अधिकृत शासन निर्णय जुलै 2026 अखेर निर्गमित होण्याची शक्यता आहे ..

Leave a Comment