राज्य कर्मचाऱ्यांचे माहे मे देय जुन 2026 वेतन अपडेट GR निर्गमित दि.23.04.2026
Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ State Employees’ Monthly May June 2026 Salary Update GR Issued on 23.04.2026 ] : सेवार्थ प्रणालीतील अधिकारी / कर्मचारी यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.23.04.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . वित्त विभागाच्या दि.27.03.2026 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सर्व प्रशासकीय विभागातील सर्व आहरण व … Read more